Tuljabhavani Navratri Festival 2024
3
October 2024
Thursday / गुरूवार
नवरात्र प्रारंभ, पहाटे १:०० वाजता श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावरती प्रतिष्ठापना, सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व दुपारी १२:०० वाजता घटस्थापना आणि सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा व रात्रौ वाजता छबिना.
Navratri color of the day – Yellow
4
October 2024
Friday / शुक्रवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व देवीजींची नित्योपचार पूजा सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Green
Tulja Bhavani Navratri Pooja
5
October 2024
Saturday / शनिवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व देवीजींची नित्योपचार पूजा सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Grey
6
October 2024
Sunday / रविवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व देवीजींची नित्योपचार पूजा सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Orange
7
October 2024
Monday / सोमवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची रथ अलंकार महापूजा व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – White
8
October 2024
Tuesday / मंगळवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा (ललिता पंचमी) व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Red
9
October 2024
Wednesday / बुधवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Royal Blue
10
October 2024
Thursday / गुरुवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Pink
11
October 2024
Friday / शुक्रवार
सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची महिषासुमर्दिनी (महिषासुर राक्षसाचा वद) अलंकार महापूजा दुर्गाष्टमी व तसेच सकाळी ०७:०० वाजता होम हवनास प्रारंभ आणि दुपारी १२:१५ मिनिटांनी पूर्णाहुती व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.
Navratri color of the day – Purple
12
October 2024
Saturday / शनिवार
महानवमी, सकाळी ०६:०० ते ०९:०० अभिषेक पूजा व श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा, दुपारी १२:०० वाजता होमावर धार्मिक विधी (बलिदान) घटोस्थापन व सायंकाळी ०७:०० ते ०९:०० अभिषेक पूजा आणि व रात्रौ छबिना.