The Tuljabhavani Temple, located in Tuljapur, Maharashtra, recently found itself at the center of a controversy regarding its dress code regulations. The sudden implementation of ...
नवरात्र प्रारंभ, पहाटे १:०० वाजता श्री तुळजाभवानी देवीजींची सिंहासनावरती प्रतिष्ठापना, सकाळी ०६:०० ते १०:०० अभिषेक पूजा व दुपारी १२:०० वाजता घटस्थापना आणि सायंकाळी ०७:०० ते ...
In this Pooja Abhishekam of Tuljabhavani Mata is done using banana, lemon, sugar, honey and curd.
या पूजेमध्ये तुळजाभवानी मातेचा अभिषेक केळी, लिंबू, साखर, मध आणि दही वापरून केला जातो.
6 Vari Saree-Choli Oti
After performing Abhishekam 6 Vari Saree-Choli Oti Pooja will be done. In this Pooja 6 Vari Saree-Choli, one coconut, five banana, rice, five dried dates, five betel nuts, turmeric and Kumkum using this content Pooja will be performed. After performing pooja using camphor Arti of Tuljabhavani Mata will be done.
अभिषेक केल्यानंतर6 वारी साडी-चोळी ओटी पूजा केली जाईल. या पूजेमध्ये 6 वरी साडी-चोळी, एक नारळ, पाच केळी, तांदूळ, पाच खारीक, पाच सुपारी, हळद आणि कुंकू या सामग्रीचा वापर करून पूजा केली जाईल. पूजा केल्यानंतर तुळजाभवानी मातेची कापूर आरती केली जाईल.
Naivedyam
After performing Arti, Puran-Poli Naivedyam will be offered to Tuljabhavani Mata and you will receive it as Prasad.
आरती झाल्यानंतर तुळजाभवानी मातेला पुरण-पोळी नैवेद्य अर्पण करण्यात येईल. आणि तो तुम्हाला प्रसाद म्हणून मिळेल.